पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे देशवासीयांना योगदिन साजरा करण्याचे आवाहन
‘दैनंदिन आयुष्यातील योगाभ्यास’ या विषयावरील चित्रफीत केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2022 5:47PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना, योगदिन साजरा करण्याचे तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यात योगाभ्यास करण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांनी ‘दैनंदिन आयुष्यातील योगाभ्यास’ अशी एक चित्रफीतही सामायिक केली आहे.
“येत्या काही दिवसांत, संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होईल, आपण सर्वांनीही योगदिन साजरा करावा आणि दैनंदिन जीवनातही योगाभ्यास करावा, अशी माझी विनंती आहे, योगाभ्यासाचे अनेक लाभ आहेत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
***
VS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1833334)
आगंतुक पटल : 267
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam