पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेवर आधारित सबका विश्वास महाप्रश्नमंजुषेत लोकांना भाग घेण्याचे पंतप्रधानांनी केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
14 APR 2022 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेवर आधारित सबका विश्वास महाप्रश्नमंजुषेत लोकांना भाग घेण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ही एक रोचक प्रश्नमंजुषा आहे ज्यात सुप्रशासन उपक्रमांची मालिका अंतर्भूत असेल. MyGovIndia ने केलेल्या ट्वीटला प्रतिसाद म्हणून पंतप्रधानांनी ट्वीट केले:
“ही एक रोचक प्रश्नमंजुषा आहे ज्यात सुप्रशासन उपक्रमांची मालिका अंतर्भूत असेल. #SabkaVikasMahaQuiz मध्ये भाग घ्या आणि सर्वसमावेशक विकासासाठी सुरु असलेले आपले एकत्रित प्रयत्न अधिक मजबूत करा.”
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1816906)
आगंतुक पटल : 265
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam