पंतप्रधान कार्यालय

स्टँड अप इंडियाच्या 6 व्या वर्धापनदिनानिमित्त भारताच्या उद्योजकीय ऊर्जेचे महत्व पंतप्रधानांनी केले अधोरेखित

Posted On: 05 APR 2022 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, स्टँड अप इंडिया उपक्रमाला, भारताच्या उद्योजकीय ऊर्जेला रचनात्मक स्वरूप देण्यासाठी  सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हटले आहे.

स्टँड अप इंडिया उपक्रमाला आज 6 वर्षे पूर्ण झाली.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"भारत हा उद्योजकीय उर्जेने परिपूर्ण आहे आणि  या भावनेला पुढे घेऊन जात प्रगती आणि समृद्धीकडे नेण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा स्टँड अप इंडिया उपक्रम हा एक भाग आहे."

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813718) Visitor Counter : 154