पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मातृभूमी या मल्याळी दैनिकाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर सुरु राहणाऱ्या कार्यक्रमांचे पंतप्रधानांच्या हस्ते 18 मार्च रोजी होणार उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 17 MAR 2022 11:07AM by PIB Mumbai

मातृभूमी या मल्याळी दैनिकाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर सुरु राहणाऱ्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 मार्च 2022 ला दुपारी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत.

18 मार्च 1923 ला मातृभूमी दैनिक सुरु झाले. राष्ट्रहिताचे मुद्दे ठळकपणे मांडतानाच सामाजिक सुधारणा आणि विकास कार्यक्रमही पुढे नेण्यात हे दैनिक अग्रस्थानी राहिले आहे. मातृभूमीच्या 15 आवृत्या असून 11 नियतकालिके आहेत. मातृभूमी पुस्तक विभागाकडून समकालीन विषयांवर विस्तृत श्रेणीत पुस्तके प्रकाशित करण्यात येतात.

***

ST/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1806883) आगंतुक पटल : 316
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam