पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी तिरुवल्लुवर दिनानिमित्त पूज्य तिरुवल्लुवर यांना वाहिली आदरांजली
Posted On:
15 JAN 2022 9:16AM by PIB Mumbai
नवी दिल्ली :15 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवल्लुवर दिनानिमित्त पूज्य तिरुवल्लुवर यांना आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"तिरुवल्लुवर दिनानिमित्त, मी पूज्य तिरुवल्लुवर यांना आदरांजली अर्पण करतो. त्यांचे आदर्श अंतर्ज्ञान जागृत करणारे आणि वास्तवदर्शी आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्व आणि बौद्धिक खोलीमुळे त्यांचे वेगळेपण मनावर ठसत असे. कन्याकुमारीतील तिरुवल्लुवर पुतळा आणि विवेकानंद शिला स्मारकाचा मी गेल्या वर्षी घेतलेला व्हिडिओ शेअर करत आहे.
***
MC/Sonali/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790118)
अभ्यागत कक्ष : 312
Read this releasein:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam