पंतप्रधान कार्यालय
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, अंशू मलिक आणि सरिता मोरचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2021 7:25PM by PIB Mumbai
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2021 मध्ये, रौप्य पदक जिंकणारी अंशू मलिक आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या सरिता मोर या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
“जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2021 मध्ये रौप्यपदक जिंकणारी@OLyAnshu आणि कांस्यपदक पटकावणारी @saritamor3 या दोघींचेही अभिनंदन! त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !” असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
***
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1762758)
आगंतुक पटल : 515
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada