पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा
Posted On:
07 OCT 2021 11:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवरात्रोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेश मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
"सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. येणारे दिवस जगत जननी मातेच्या उपासनेसाठी समर्पित आहेत.
नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो.
नवरात्रीचा हा पहिला दिवस असून आपण माता शैलपुत्रीची प्रार्थना करत आहोत. ही एक स्तुती तिला समर्पित आहे.
***
MC/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761712)
अभ्यागत कक्ष : 240
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada