पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधान 25 सप्टेंबर रोजी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' कार्यक्रमात  व्हिडिओ संदेश देणार
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                24 SEP 2021 6:32PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' या कार्यक्रमात व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
'ग्लोबल सिटीझन' ही एक जागतिक समर्थन संघटना  आहे जी दारिद्र्य निर्मूलनाचे काम करते.  'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' हा 24 तासांचा  कार्यक्रम आहे जो 25 आणि 26 सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जाईल आणि त्यात मुंबई, न्यूयॉर्क, पॅरिस, रिओ डी जानेरो, सिडनी, लॉस एंजेलिस, लागोस आणि सेऊल या प्रमुख शहरांमधील  थेट कार्यक्रमांचा सहभाग असेल.  हा कार्यक्रम 120 देशांमध्ये आणि अनेक सोशल मीडिया चॅनेलवर प्रसारित केला जाईल.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1757780)
                Visitor Counter : 266
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Malayalam 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada