पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डी सी इथे आगमन झाल्यानंतर जारी केलेले प्रसिद्धी पत्रक
Posted On:
23 SEP 2021 8:30AM by PIB Mumbai
अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डी सी इथे (22 सप्टेंबर 2021,स्थानिक वेळ ) आगमन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर आहेत.
अमेरिका सरकारच्या वतीने व्यवस्थापन आणि संसाधन उप मंत्री टी एच ब्रायन मॅककॉन यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
अँड्र्यूज विमान तळावर भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे उत्साहात स्वागत केले.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757173)
अभ्यागत कक्ष : 282
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam