पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी येत्या 26 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या मन की बात कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कल्पना मागवल्या
Posted On:
16 SEP 2021 10:01AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या 81व्या 'मन की बात' या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कल्पना मागवल्या आहेत. नागरिकांनी आपल्या कल्पना NaMo App, MyGov वर
सामायिक कराव्यात अथवा 1800-11-7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित करून पाठवाव्यात.
"येत्या 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मन की बात कार्यक्रमासाठी विविध कल्पक विचार येत आहेत. NaMo App, MyGov वर आपले विचार सामायिक करत रहा अथवा 1800-11-7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित करून पाठवा, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हंटले आहे.
https://t.co/OR3BUI1rK3
***
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755381)
Visitor Counter : 183
Read this release in:
Telugu
,
Kannada
,
Manipuri
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam