पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्फर आदिती अशोकचे केले कौतुक
Posted On:
07 AUG 2021 11:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्फर आदिती अशोकचे, टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतील तिच्या क्रीडाकौशल्याचे आणि निश्चयाचे कौतुक केले आहे.
"मस्त खेळलीस @aditigolf! #Tokyo2020 मध्ये तू तुझ्या अत्यंत अप्रतिम कौशल्याचा आणि निश्चयाचा परिचय दिलास. पदक थोडक्यात हुकलं असलं तरीही तू कोणत्याही भारतीयाच्या पुढे गेलीस आणि यापूर्वी कोणीही केली नव्हती अशी कामगिरी केलीस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला अनेक शुभेच्छा", असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
***
STupe/RAghor/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1743499)
अभ्यागत कक्ष : 315
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada