पंतप्रधान कार्यालय
टोक्यो ऑलिंपिक्स 2020 मध्ये कुस्तीत रौप्य पदक मिळवल्याबद्दल रवीकुमार दहीया याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
05 AUG 2021 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021
टोक्यो ऑलिंपिक्स 2020मध्ये कुस्तीत रौप्य पदक मिळवल्याबद्दल रवीकुमार दहीया याला असामान्य कुस्तीपटू असे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे
“रवीकुमार दहीया एक असामान्य कुस्तीपटू आहे! त्याचा लढाऊ बाणा व चिकाटी असामान्य आहे.
टोक्यो ऑलिंपिक्स-2020 मध्ये रौप्यपदक मिळवल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारताला त्याच्या या यशाचा खूप अभिमान वाटत आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742885)
Read this release in:
English
,
Malayalam
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada