पंतप्रधान कार्यालय
डॉक्टर्स दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2021 9:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यानिमित्त पाठविलेल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले की, “आजच्या डॉक्टर्स दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना माझ्या शुभेच्छा. वैद्यकीय जगात, भारताने गाठलेले टप्पे अत्यंत कौतुकास्पद आहेत आणि भारताच्या डॉक्टर वर्गाने आपल्या ग्रहाला अधिकाधिक आरोग्यपूर्ण वातावरण देण्यात मोठे योगदान दिले आहे.
काही दिवसांपूर्वी, ‘मन की बात’ या कार्यक्रमादरम्यान मी ह्या गोष्टी बोललो होतो.”
***
STupe/SChitnis/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1731829)
आगंतुक पटल : 301
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam