पंतप्रधान कार्यालय
पोयला बौइशाख निमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 APR 2021 9:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासह जगभरातल्या बंगाली जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘शुभ नोबो बर्षो’ असे ट्वीट करत पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगाली जनतेची जीवनाविषयी ओढ आणि उत्सव साजरे करण्याचा उत्साह अवर्णनीय आहे. पोयला बौइशाख निमित्त भारतासह जगभरातल्या बंगाली जनतेला शुभेच्छा.नवे वर्ष सर्वांसाठी समृद्धी, आनंद आणि आरोग्यदायी राहो अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
***
JPS/NC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1711948)
आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada