पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ओदिशाच्या नागरीकांना ओदिशा नववर्षारंभ आणि महा बिशुबा पाना संक्रांतीच्या दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
14 APR 2021 9:05AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या जनतेला ओडिया नववर्ष आणि महाबिशुबा पाना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात श्री मोदींनी यांनी शुभेच्छा दिल्या, “ओदिया नववर्षाच्या शुभेच्छा!” त्यांनी लिहिले आहे की," मी ओदिशा नववर्षाच्या आणि महाबिशुबा पाना संक्रांतीच्या ओदिशाच्या जनतेस मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या सर्व आकांक्षा येत्या वर्षात पूर्ण होवोत,अशी मी प्रार्थना करतो. सर्वांना आरोग्य आणि सौख्य लाभो. ”
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1711708)
आगंतुक पटल : 218
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam