पंतप्रधान कार्यालय
भारत ठरला कोविड-19 लसींच्या 10 कोटी मात्रांचे वेगाने व्यवस्थापन करणारा देश
प्रविष्टि तिथि:
10 APR 2021 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021
एकूण 10 कोटी कोविड-19 लसींच्या मात्रांचे वेगाने व्यवस्थापन करणारा भारत हा जगातील सर्वात वेगवान देश आहे. भारताने 85 दिवसात घेतलेली झेप घेण्यास अमेरिकेला 89 दिवस तर चीनला 102 दिवस लागले, असे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाने सविस्तर माहिती देत केले आहे.
भारताला निरोगी आणि कोविड-19 मुक्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1710945)
आगंतुक पटल : 325
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada