पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (UNITAR) चे आभार मानले.
Posted On:
24 MAR 2021 10:30AM by PIB Mumbai
असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे अकाली मृत्यू कमी करण्यासाठी भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबाबत संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेने केलेल्या प्रशंसेबद्दल ,पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (युएनआयटीएआर) चे आभार मानले आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, ''असंसर्गजन्य रोग रोखण्यासाठी आणि पुढे निरोगी राहण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये भारत आघाडीवर आहे. संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेने व्यक्त केलेल्या या प्रशंसेसाठी आभार . आपण सर्वांनी एकत्रितपणे , ही पृथ्वी निरोगी बनवूया ''
****
MC/SC/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707182)
Visitor Counter : 186
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam