पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध कथकली नर्तक गुरु चेमनचेरी कुन्हीरामण नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
15 MAR 2021 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध कथकली नर्तक गुरु चेमनचेरी कुन्हीरामण नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "कथकली नर्तक गुरु चेमनचेरी कुन्हीरामण नायर यांच्या निधनाने दु: ख झाले आहे. भारतीय संस्कृती आणि अध्यात्मप्रति त्यांचा उत्कटपणा महान होता. त्यांनी आपल्या शास्त्रीय नृत्यकलेत उदयोन्मुख प्रतिभावान कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसक यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."
* * *
M.Iyengar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704922)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam