पंतप्रधान कार्यालय

आजचे आत्मनिर्भर भारत पॅकेज हे समाजातील सर्व स्तरातील लोकांना मदत करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग: पंतप्रधान

Posted On: 12 NOV 2020 10:55PM by PIB Mumbai

 

आजचे आत्मनिर्भर भारत पॅकेज म्हणजे समाजातील सर्व स्तरातील लोकांना मदत करण्यासाठी सरकारचे जे  प्रयत्न सुरू आहेत त्याचा एक भाग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आजच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजद्वारे समाजातील सर्व स्तरातील लोकांना मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रोत्साहनामुळे नोकऱ्या निर्मितीला मदत, आकुंचन पावलेल्या क्षेत्रांना दिलासा, रोकडरुपांतरण सुलभता, उत्पादकतेला चालना, बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांना आधार मिळेल”, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Today’s Aatmanirbhar Bharat Package continues our efforts to help all sections of society. These initiatives will help in creating jobs, alleviate stressed sectors, ensure liquidity, boost manufacturing, energise real-estate sector & support farmers. https://t.co/lBbDdebk1W

— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2020

 

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673139) Visitor Counter : 128