पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राजपुत्र शेख नवाफ अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांचे अभिनंदन

Posted On: 09 OCT 2020 11:00PM by PIB Mumbai

कुवैतचे नवे आमीर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल, राजपुत्र शेख नवाफ अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच कुवैतचे नवे राजपुत्र म्हणून जबाबदारी सांभाळल्याबद्दल, त्यांनी, शेख मिशाल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांचेही अभिनंदन केले आहे.

राजपुत्र शेख नवाफ अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांनी कुवैतचे नवे आमीर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा! त्याशिवाय कुवैतचे नवे राजपुत्र, म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल मी शेख मिशाल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांचेही अभिनंदन करतो.

यांच्या नेतृत्वाखाली, कुवैत जागतिक राजकारणात महत्वाची भूमिका यापुढेही बजावत राहील, असा मला विश्वास वाटतो. भारत-कुवैत दरम्यानचे ऐतिहासिक संबंध त्यांच्या कारकीर्दीत अधिकच बळकट होतील, अशीही मला खात्री आहे.असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Congratulations and best wishes to His Highness Sheikh Nawaf Al-Ahmed Al-Jaber Al-Sabah for assuming charge as the Amir of the State of Kuwait. I also congratulate His Highness Sheikh Mishaal Al-Ahmed Al-Jaber Al-Sabah on his taking charge as the Crown Prince.

— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2020

U.Ujgare/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

(Release ID: 1666062) Visitor Counter : 65