मंत्रिमंडळ

भारत आणि जपानदरम्यान उत्तम प्रतिच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील सहकार्यासाठी परस्पर सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 02 SEP 2020 5:46PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेताखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत भारत आणि मेसर्स निसेनकेन गुणवत्ता मुल्यांकन केंद्र, जपान यांच्यात जपानच्या बाजारपेठेसाठी भारतीय वस्त्रांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि चाचणी करण्यासाठी करण्यात आलेल्या परस्पर सामंजस्य कराराला मंजूरी देण्यात आली.

या करारामुळे मेसर्स निसेनकेन गुणवत्ता मुल्यांकन केंद्र, जपान भारतातील टेक्सटाईल समित्यांना सहकार चाचणी आणि निरीक्षणासाठी सेवा प्रदान करेल, यात तांत्रिक टेक्सटाईल्स आणि परस्पर सामंजस्याने मंजूर झालेले, नंतरच्या तारखेत समावेश झालेल्या देशी आणि परदेशी ग्राहक/खरेदीदार यांच्यासाठीच्या इतर उत्पादनांचाही समावेश आहे.  

***

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1650674) आगंतुक पटल : 303
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam