पंतप्रधान कार्यालय
अमेरिकन काँग्रेसचे सदस्य जॉन लुईस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
19 JUL 2020 3:16PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य जॉन लुईस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ट्विट करताना पंतप्रधान म्हणाले, ``नागरी हक्क, अहिंसा आणि गांधीवादी मूल्यांसाठी लढणारे अमेरिकन काँग्रेसचे सदस्य जॉन लुईस यांच्या निधनामुळे आम्ही दुखी आहोत. त्यांचा वारसा चालू राहील आणि तो प्रेरणादायी असेल.``
We mourn the loss of US Congressman John Lewis, a champion of civil rights, non-violence and Gandhian values. His legacy will continue to endure and inspire.
— Narendra Modi (@narendramodi) July 19, 2020
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639767)
Visitor Counter : 231
Read this release in:
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada