पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी देशभर साजऱ्या होणाऱ्या विविध सणांनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या

Posted On: 14 APR 2020 11:55AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशभर साजऱ्या होणाऱ्या विविध सणांनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.  “देशभरात साजऱ्या होत असलेल्या विविध सणांनिमित्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. या सणांमुळे भारतातील बंधुभावाची भावना अधिक सखोल होऊ दे. हे सण आनंद आणि चांगले आरोग्य देखील घेऊन येऊ दे. येणाऱ्या काळात कोविड-19 विरुद्धचा लढा सामूहिकरीत्या लढण्याचे सामर्थ्य आम्हाला लाभू दे.

शुभो नाबो बरशो! पोईला बैसाखच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील वर्ष खूप छान असेल, जिथे प्रत्येकजण निरोगी आणि समृद्ध असेल.

सर्वांना विशुच्या शुभेच्छा! नवीन वर्ष नवीन आशा आणि नवीन ऊर्जा घेऊन येईल. येणारे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ दे.

पुथांडूच्या सर्वांना शुभेच्छा. आनंद आणि सुंदर आरोग्यासह भरलेल्या वर्षासाठी प्रार्थना करूया.

बोहाग बिहुच्या पवित्र सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हंटले आहे.

Greetings to people across India on the various festivals being marked. May these festivals deepen the spirit of brotherhood in India. May they also bring joy and good health. May we get more strength to collectively fight the menace of COVID-19 in the times to come.

— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2020

শুভ নববর্ষ ! পয়লা বৈশাখের শুভেচ্ছা গ্রহণ করুন। নতুন বছর আপনাদের সকলের জীবনে সুখ, সমৃদ্ধির বার্তা নিয়ে আসুক। সকলে সুস্থ থাকুন, ভালো থাকুন।

Shubho Nabo Barsho! Greetings on Poila Boishakh. Have a wonderful year ahead, where everyone is healthy and prosperous.

— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2020

 

*****

B.Gokhale/ S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1614221) Visitor Counter : 74