पंतप्रधान कार्यालय
गुगलच्या सीईओंनी पंतप्रधानांची भेट घेतली
Posted On:
18 FEB 2026 2:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
गुगलचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी आज नवी दिल्ली यथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
X वरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले:
"दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर सुंदर पिचाई यांना भेटणे अत्यंत आनंददायी होते. एआयमध्ये भारत करत असलेल्या कामाबद्दल आणि गुगल या क्षेत्रातील आमचे प्रतिभावान विद्यार्थी आणि व्यावसायिकांबरोबर कसे काम करू शकते याबद्दल चर्चा झाली. @sundarpichai"
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229564)
अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam