पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीवरील आपले विचार केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2025 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यम – ‘लिंक्डइन’ वर ‘पोस्ट’ केलेल्या लेखातील नैसर्गिक शेतीबद्दलचे विचार सामायिक केले आहेत. “दोन आठवड्यांपूर्वी मी कोईम्बतूरमध्ये नैसर्गिक शेतीवरील शिखर परिषदेत सहभागी झालो होतो, या परिषदेचा माझ्या मनावर कायमचा प्रभाव पडला. या लिंक्डइन पोस्टमध्ये त्यावरील काही विचार मांडले आहेत, आणि भारतभरातील जनतेने नैसर्गिक शेतीला चालना द्यावी, असे आवाहन केले आहे. एक नजर टाकावी ”, मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“दोन आठवड्यांपूर्वी मी कोईम्बतूरमध्ये नैसर्गिक शेतीवरील शिखर परिषदेत सहभागी झालो होतो, ज्याचा माझ्या मनावर कायमचा प्रभाव पडला. या लिंक्डइन पोस्टमध्ये त्यावरील काही विचार मांडले आहेत, आणि भारतभरातील जनतेला नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे आवाहन केले आहे. एक नजर टाकावी .”
https://linkedin.com/pulse/india-natural-farmingthe-way-ahead-narendra-modi-6mquf/
@LinkedIn
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2198193)
आगंतुक पटल : 4