पंतप्रधान कार्यालय
BSNL चा 4G स्टॅक स्वदेशी भावनेला कसे मूर्त स्वरूप देतो यावर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामाईक
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2025 12:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज BSNL चा 4G स्टॅक स्वदेशी भावनेला कशा पध्दतीने मूर्त रूप देतो यावर प्रकाश टाकणारा लेख सामाईक केला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
“केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांनी @BSNLCorporate चा 4G स्टॅक स्वदेशी भावनेला कशा प्रकारे मूर्त स्वरूप देतो हे विशेषत्वाने सांगितले आहे. याद्वारे 92,000 हून अधिक साइट्ससह 2.2 कोटी भारतीयांना जोडले जात आहे. अवलंबित्व ते आत्मविश्वासापर्यंतचा भारताचा प्रवास, रोजगारनिर्मिती, निर्यात, अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि आत्मनिर्भर भारतासाठीची दूरदृष्टीला चालना यातून प्रतिबिंबित होत आहे.”
* * *
शैलेश पाटील/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2172082)
आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam