पंतप्रधान कार्यालय
आई जगदंबेच्या कृपेने भक्तांच्या जीवनात आनंदाची एक नवीन पहाट जागवली असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
04 APR 2025 8:28AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2025
आई जगदंबेच्या कृपेने भक्तांच्या जीवनात आनंदाची एक नवीन पहाट जागवली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले आहे. त्यांनी यावेळी लता मंगेशकर यांचे एक खास गीत देखील सामायिक केले आहे.
‘एक्स’ वरील एका संदेशात त्यांनी लिहिले आहे,
“आई जगदंबेच्या कृपेने भक्तांच्या जीवनात आनंदाची एक नवीन पहाट जागवली आहे. लता दीदींनी नवरात्रीत देवीसाठी गायलेले हे स्तुतीपर गीत सर्वांच्या मनात नक्कीच एका नवीन उर्जेचा संचार करेल ….”
* * *
सोनल तुपे/उमा रायकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2168534)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam