पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न अधिक स्वच्छ रस्ते,चांगल्या निवास सुविधा,वेगवान मेट्रो सेवा आणि अधिक हरित शहरांसाठी मार्ग कसा प्रशस्त करत आहेत हे दर्शविणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

प्रविष्टि तिथि: 15 SEP 2025 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025

सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न कशा पद्धतीने अधिक स्वच्छ रस्ते, चांगल्या निवास सुविधा,वेगवान मेट्रो सेवा आणि अधिक हरित शहरांच्या उभारणीसाठी मार्ग प्रशस्त करत आहेत याची रूपरेषा सांगणारा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे.

एक्स मंचावर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान लिहितात:

भारतीय शहरे विकासाच्या प्रेरक शक्तीत परिवर्तीत होत आहेत!

सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न कशा पद्धतीने अधिक स्वच्छ रस्ते, चांगल्या निवास सुविधा, वेगवान मेट्रो सेवा आणि अधिक हरित शहरांच्या उभारणीसाठी मार्ग प्रशस्त करत आहेत हे केंद्रीय मंत्री @HardeepSPuri यांनी स्पष्ट केले आहे.

नवा शहरी भारत कशा प्रकारे घडत आहे हे जाणून घेण्यासाठी नमो ॲप वर खालील लेख वाचा!

https://www.hindustantimes.com/opinion/theres-a-new-urban-india-in-the-making-101757865213171.html

via NaMo App”


निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2166731) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam