पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षांतील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 11 परिवर्तनात्मक सुधारणांवरील लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2025 3:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षांतील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 11 परिवर्तनात्मक सुधारणांवरील एक लेख आज सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री, प्रल्हाद जोशी यांनी लिहिलेल्या या लेखाला प्रतिसाद देताना, पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर लिहीलेला संदेश :
केंद्रीय मंत्री @JoshiPralhad यांनी गेल्या 11 वर्षांतील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 11 परिवर्तनात्मक सुधारणा ठळकपणे मांडल्या आहेत - अवश्य वाचा!
S.Tupe/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2133782)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam