पंतप्रधान कार्यालय
भारताच्या कोळसा क्षेत्राच्या अकार्यक्षमतेपासून ते प्रभावापर्यंतच्या प्रवासावरील पंतप्रधानांनी एक लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2025 2:55PM by PIB Mumbai
भारताच्या कोळसा क्षेत्राच्या अकार्यक्षमतेपासून ते प्रभावापर्यंतचा प्रवास उलगडणारा केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून जी किशन रेड्डी यांच्या एक्स वरील पोस्टला प्रतिसाद देताना त्यांनी म्हटले आहे:
“केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोळसा क्षेत्राचा अकार्यक्षमतेपासून त्याच्या प्रभावापर्यंतचा प्रवास यातून उलगडलेला आहे. केंद्र सरकारच्या दशकपूर्ती काळातील परिवर्तनकारी प्रशासनाच्या अभूतपूर्व विकासावरील हा एक अभ्यासपूर्ण लेख आहे!"
***
S.Patil/S.Patgoankar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2131347)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam