पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत मुद्रा योजनेच्या महत्त्वाच्या परिणामांविषयी माहिती केली सामायिक
Posted On:
08 APR 2025 11:29AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मुद्रा योजनेच्या महत्त्वाचे परिणाम अधोरेखित केले. इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या (PMMY) क्रांतीकारी परिणामांबद्दल सविस्तर माहिती दिली.
या संदर्भात X या समाज माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश;
मी इकॉनॉमिक टाइम्स'ला दिलेली मुलाखत इथे सामायिक करत आहे. या मुलाखतीत मी मुद्रा योजनेची आयुष्य बदलण्याची क्षमता तसेच ही योजना सन्मान आणि सक्षमीकरणाच्या प्रक्रियेतली एक महत्त्वाची योजना का आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. #10YearsOfMUDRA
***
JPS/TP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2119976)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam