पंतप्रधान कार्यालय
बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील खास क्षण, ज्यामध्ये सशस्त्र दलांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अनोख्या पद्धतीने केला सन्मान: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2025 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सशस्त्र दलांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला.
एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी या सोहळ्याचे महत्त्व सांगताना म्हटले आहे:
“बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील खास क्षण, ज्यामध्ये सशस्त्र दलांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला.”
* * *
S.Kakade/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2097708)
आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam