पंतप्रधान कार्यालय
उद्योजक निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान झाले सहभागी
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2025 7:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजक निखिल कामत यांच्या आगामी पॉडकास्टमध्ये आपला राजकीय प्रवास आणि वैयक्तिक दृष्टीकोन सामाईक केला आहे.
निखिल कामत यांच्या एक्स या मंचावरील एका पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणालेः
“तुमच्यासाठी हा तयार करताना आम्हाला जितका आनंद मिळाला तितकाच आनंद तुम्हाला देखील मिळेल, अशी मला आशा आहे!”
***
SonalT/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2091696)
आगंतुक पटल : 99
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam