पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी साधला संवाद
सायबर गुन्ह्यासारख्या नवीन आव्हानांचा सामना करण्याच्या महत्त्वावर केली चर्चा
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2024 6:43PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी यांनी पोलिसिंगमध्ये कालपरत्वे झालेले परिवर्तन, आणि सायबर गुन्हेगारीसारख्या नवीन आव्हानांचा सामना करण्याचे महत्व यावर चर्चा केली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
"आज कामकाजाच्या पूर्वार्धात 76 RR तुकडीतील आयपीएस परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला. लोक सेवेच्या त्यांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या काही वर्षांत पोलिसिंगमध्ये झालेले बदल आणि सायबर गुन्हेगारीसारख्या नवीन आव्हानांचा सामना करण्याचे महत्व यावर चर्चा केली @svpnpahyd"
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2062242)
आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam