पंतप्रधान कार्यालय
स्वच्छ भारत अभियान ही 140 कोटी भारतीयांची अभूतपूर्व चळवळ : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2024 5:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीबद्दल कौतुक केले आहे. हे अभियान म्हणजे 140 कोटी भारतीयांच्या शक्तीने चाललेली एक अभूतपूर्व चळवळ आहे, असे म्हटले आहे.
MyGovIndia द्वारे ‘एक्स’ या समाज माध्यमावर पुन्हा ‘पोस्ट’ करताना, पंतप्रधानांनी लिहिले:
"140 कोटी भारतीयांनी चालविलेली एक अभूतपूर्व चळवळ! #10YearsOfSwachhBharat"
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2061275)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Assamese
,
Telugu
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam