पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 'मेक इन इंडिया' बाबत आपले विचार सामायिक केले आणि या योजनेतील भावनेला बळ देणारे नवोन्मेषक आणि संपत्ती निर्मात्यांना केला सलाम
प्रविष्टि तिथि:
25 SEP 2024 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मेक इन इंडिया'बाबत आपले विचार मांडले आणि मेक इन इंडियाच्या भावनेला बळ देणारे नवोन्मेषक आणि संपत्ती निर्मात्यांना सलाम केला.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, मेक इन इंडिया उपक्रमाने विकासाला चालना दिली असून, आपल्या युवा शक्तीला मोठी स्वप्न पाहण्यासाठी बळ दिले आहे.
मेक इन इंडियावरील पंतप्रधानांचे विचार LinkedIn वर वाचता येतील.
पंतप्रधानांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
“@makeinindia च्या भावनेला बळ देणाऱ्या प्रत्येक नवोन्मेषक आणि संपत्ती निर्मात्याला सलाम. या उपक्रमाने विकासाला चालना दिली आहे आणि आपल्या युवा शक्तीला मोठे स्वप्न पाहण्यासाठी बळ दिले आहे! @LinkedIn वर काही विचार मांडले आहेत. https://www.linkedin.com/pulse/10-years-make-india-narendra-modi-sb2if? #10YearsOfMakeInIndia”
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2058798)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam