राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाईटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Posted On: 11 SEP 2024 1:35PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (11 सप्टेंबर, 2024) राष्ट्रपती भवनात परिचारिकांना 2024 या वर्षासाठीचे  फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे उत्कृष्ट परिचारिकांना फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात.परिचारिकांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेला   मान्यता देण्यासाठी आणि सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात.

Please click here to see the List of awardees

***

S.Patil/S.Patgonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2053713) Visitor Counter : 22