पंतप्रधान कार्यालय
भारतीय पॅरालिम्पिक चमूने आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रचंड अभिमान आणि आनंदाची भावना व्यक्त
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2024 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024
पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरालिम्पिक दलाने आपल्या देशासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला आहे. मोदी यांनी खेळाडूंच्या समर्पण आणि जिद्दीची प्रशंसा केली आणि प्रत्येक खेळाडूचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“भारताला खूप अभिमान वाटत आहे आणि आनंद झाला आहे!
आपल्या असाधारण पॅरालिम्पिक चमूने पॅरालिम्पिकमध्ये आपल्या देशासाठी आतापर्यंतची सर्वोच्च पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे. यातून आपल्या खेळाडूंचे समर्पण,उत्कटता आणि दृढ निर्धार दिसून येतो. प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन.
#Cheer4Bharat”
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2051983)
आगंतुक पटल : 82
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam