पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सचिन खिलारीचे पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल केले अभिनंदन
Posted On:
04 SEP 2024 6:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ46 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल सचिन खिलारीचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान आपल्या X वरील संदेशात म्हणाले,
“सचिन खिलारीने #Paralympics2024 मध्ये अतुलनीय यश मिळवल्याबद्दल त्याचे अभिनंदन! ताकद आणि निश्चयाचे लक्षणीय प्रदर्शन घडवत त्याने पुरुषांच्या गोळाफेक एफ46 प्रकारात रौप्य पदक जिंकले. भारताला त्याचा अभिमान आहे.
#Cheer4Bharat”
S.Patil/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2051856)
Visitor Counter : 73
Read this release in:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam