पंतप्रधान कार्यालय
लखपती दीदी कार्यक्रमाने महिलांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरण सुनिश्चित केले : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
29 AUG 2024 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2024
बचतगटांच्या माध्यमातून लखपती दीदी राष्ट्र उभारणीत त्यांचा सहभाग सुनिश्चित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे. देशातील महिला पुढे जाव्यात, समृद्ध व्हाव्यात आणि त्यांनी प्रगतीचे नवे आयाम प्रस्थापित करावेत यासाठी गेल्या 10 वर्षांपासून महिलांच्या कल्याणासाठी अभूतपूर्व काम केले जात आहे असे ते पुढे म्हणाले.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या X वरील पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान कार्यालयाने लिहिले आहे :
केंद्रीय मंत्री @ChouhanShivraj जी यांनी लिहिले आहे की लखपति दीदी बचतगटांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत आपला सहभाग सुनिश्चित करत आहेत. देशातील महिला पुढे जाव्यात, समृद्ध व्हाव्यात आणि त्यांनी प्रगतीचे नवे आयाम प्रस्थापित करावेत यासाठी गेल्या 10 वर्षांपासून महिलांच्या कल्याणासाठी अभूतपूर्व काम केले जात आहे. महिलांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरण सुनिश्चित करण्यात आले आहे.”
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2049789)
आगंतुक पटल : 109
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam