पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेचे पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल केले अभिनंदन
लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती हे अधिक चांगले सुशासन आणि समृद्धीच्या दिशेने उचललेले पाऊल - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
26 AUG 2024 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेचे पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल अभिनंदन केले आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या नव्या जिल्ह्यांकडे आता अधिक लक्ष दिले जाईल आणि सेवा व संधी लोकांच्या अधिक निकट पोहोचतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची X वर पोस्ट सामायिक करताना पंतप्रधानांनी लिहिले:
''लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती हे अधिक चांगले सुशासन आणि समृद्धीच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या नव्या जिल्ह्यांकडे आता अधिक लक्ष दिले जाईल आणि सेवा व संधी लोकांच्या अधिक निकट पोहोचतील. तिथल्या लोकांचे अभिनंदन.''
* * *
S.Tupe/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2048940)
आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam