पंतप्रधान कार्यालय
मॉंटे कॅसिनो इथे असलेल्या युद्ध स्मारकाला पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली.
Posted On:
21 AUG 2024 11:55PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वार्सामधील मॉंटे कॅसिनो इथे असलेल्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दुसऱ्या महायुद्धात इटलीमधील मॉंटे कॅसिनो या नावाने प्रसिद्ध असलेल्या लढ्यात पोलंड, भारत तसेच इतर देशातील सैनिक खांद्याला खांदा लावून लढले. त्या सैनिकांचा त्याग आणि शौर्य यांच्या स्मरणार्थ हे युद्ध स्मारक उभारले आहे. पंतप्रधानांनी या युद्ध स्मारकाला दिलेली भेट ही भारत आणि पोलंड यांच्यामधील सामायिक इतिहास आणि दृढ बंध अधोरेखित करत सर्वांना प्रेरणा देत राहील.
***
SonalT/VijayaG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2047563)
अभ्यागत कक्ष : 118
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam