पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को इथं ‘अज्ञात सैनिकांच्या समाधी’ स्थळी अर्पण केली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2024 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉस्को येथील ‘अज्ञात सैनिकांच्या समाधी’ स्थळी श्रद्धांजली वाहिली. तसेच समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले.
'अज्ञात सैनिकांचे समाधी स्थळ' हे मॉस्को येथील क्रेमलिन भिंत इथे असलेले एक युद्ध स्मारक असून ते दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या सोव्हिएत सैनिकांना समर्पित स्मारक आहे.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2031730)
आगंतुक पटल : 99
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam