पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून आय.सी.सी. टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 च्या विजेत्यांचे स्वागत
Posted On:
04 JUL 2024 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आय.सी.सी. टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 च्या विजेत्या संघाचे आपल्या निवासस्थानी आज स्वागत केले.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वर सांगितले,
“आपल्या विजेत्यांबरोबर एक उत्कृष्ट भेट! 7, लोक कल्याण मार्ग येथे विश्वचषक विजेत्या संघाचे स्वागत केले आणि या स्पर्धेतील त्यांच्या अनुभवांविषयी अविस्मरणीय संवाद साधला.”
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2030707)
अभ्यागत कक्ष : 113
Read this releasein:
Bengali
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil