पंतप्रधान कार्यालय
श्रीनगरमधील दल सरोवर येथे यंदाच्या योग दिनाच्या कार्यक्रमात मनोरम्य वातावरणाची अनुभूती : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2024 2:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या योग दिनाच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे शेअर केली आहेत.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:
“श्रीनगरमधील दल सरोवर येथे यंदाच्या योग दिनाच्या कार्यक्रमात मनोरम्य वातावरणाची अनुभूती झाली, जी निसर्गाशी सुसंवाद प्रतिबिंबित करते. पावसामुळे तिथे जमलेल्या असंख्य लोकांचा उत्साह ओसरला नाही. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.”
"श्रीनगरमधील योग दिनाच्या कार्यक्रमाची आणखी काही क्षणचित्रे."
***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2027506)
आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam