पंतप्रधान कार्यालय

जम्मू आणि काश्मीरमधील प्रतिभावान तरुण स्टार्टअप्समध्ये लक्षवेधी काम करत आहेत: पंतप्रधान

Posted On: 21 JUN 2024 2:07PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप्स मध्ये लक्षवेधी काम करणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमधील प्रतिभावान तरुणांशी काल साधलेल्या संवादाची क्षणचित्रे शेअर केली आहेत.

पंतप्रधानांनी X समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:

काल श्रीनगरमध्ये, मला जम्मू आणि काश्मीरमधील प्रतिभावान तरुणांना भेटण्याची संधी मिळाली, जे स्टार्टअप्स मध्ये लक्षवेधी काम करत आहेत. या संवादाची क्षणचित्रे...

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027433) Visitor Counter : 42