Posted On:
18 JUN 2024 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा पूजन केले.गंगा आरतीलाही ते हजर होते.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
“काशीतील गंगा मातेच्या तीरावरून थेट.140 कोटी भारतीयांच्या शांती, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना.”
“काशीतील गंगा आरतीला उपस्थित राहणे हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे. पवित्र गंगेची सुंदरता , प्रभा आणि सभोवतालचे भक्तिमय वातावरण यामुळे ती विशेष बनते.”
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai