पंतप्रधान कार्यालय
प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीत स्मृतीवनला स्थान मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
15 JUN 2024 6:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कच्छ मधील शांतीवनाच्या प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीतील समावेशाचे स्वागत केले आहे. 2001 साली कच्छ येथील विनाशकारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी प्रिक्स व्हर्साय म्युझियम्सच्या पोस्टला उत्तर देताना, X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“कच्छ मधील स्मृतीवन हे 2001 मधील भूकंपात आम्ही ज्यांना गमावले, त्यांना दिलेली आदरांजली आहे. ते मानवाची चिकाटी आणि धैर्याचे स्मरणही करून देते. या संग्रहालयाला प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीत स्थान मिळाले, याचा आनंद आहे."
***
M.Pange/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2025581)
आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada