पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मेघालयाच्या जनतेचे राज्य स्थापना दिनानिमित्त केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2024 9:25AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य स्थापना दिनानिमित्त मेघालयाच्या जनतेला अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत.
ईशान्येकडील राज्ये भविष्यात प्रगतीची नवीन शिखरे गाठू देत, असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट केले आहे की:-
“मेघालयाच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. आजचा दिवस हा मेघालयाची अनोखी संस्कृती आणि तिथल्या जनतेने मिळवलेले यश साजरे करण्याचा आहे. येणाऱ्या काळात मेघालय प्रगतीची नवीन शिखरे गाठू देत.”
***
S.Pophale/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1998297)
आगंतुक पटल : 144
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam