पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिल्याबद्दल आनंद वाटत आहे : पंतप्रधान मोदी
Posted On:
15 JAN 2024 7:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे :
"भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य करण्याचा सन्मान प्राप्त झालेल्या सर्वांचे जीवन आणि कार्याची झलक दाखवणाऱ्या प्रधानमंत्री संग्रहालयाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिल्याबद्दल आनंद वाटत आहे. मी इतरांना देखील विशेषतः युवावर्गाला या संग्रहालयाला भेट देण्याचे आवाहन करतो."
S.Kakade/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1996369)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam